नमस्कार मंडळीनो,हा लेख तुम्ही वाचायला घेतला त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार.(कारण रिकामटेकड्या माणसाचे दुख आणखी कोण समजून घेणार!!). तसा मी एका कंपनीत लागलोय. चांगला पगार पण मिळतो. पण गंमत अशी आहे की एक महिना झाला तरी मला इथे काडीचे काम नाही . या AC वातावरणात साधी माशी पण नाही निदान त्याना मारण्याच काम तरी मी केला असत. मी सध्या प्रॉजेक्ट च्या शोधात आहे.त्यामुळे मला वरच्या लोकानी वेटिंग करायला लावली आहे. पण वेटिंग करता करता माझी वाट लागली आहे.दिवसभर मी नुसता कंप्यूटर समोर बसून टीवल्या बावल्या करत असतो(आणखी माझ्याकड़े पर्याय तो काय).त्यामुळे एकडे तिकडे सारखी नजर मारीत असतो. कोण किती झोपतो,कोण किती काम करतो.कोण किती गप्पा मारता याची सर्व डीटेल माझ्याकडे आहे. जर सीनियर मॅनेजर ने मला संगितल की कोणाचा अप्रेज़ल करायाच आणि कुणाच नाही ते मी ठाम पानने सांगू शकतो.
IT भाषेत माझ्या सारख्या लोकाना बेंचर म्हणतात.कुणी विचारल की तू कंपनीत काय करतो तर त्याना सांगतो की मी बेंच वर बसलो आहे.(फिज़िकली नाही मेन्टल्ली म्हण्याचय!!!) माझ्या आजुबाजूला पण 3-4 बेंचर आहेत. त्याच्या पेक्षा मला जास्त बेंच वर बसण्याचा अनुभव आहे. आम्ही सर्वानी मिळून एक कम्यूनिटी स्थापन केली आहे 'अखिल कंप्यूटर बेंचर कम्यूनिटी'.आणि प्रेसिडेण्ट मी आहे!. आमची प्रोग्रेस तशी फार चांगली आहे.आज पर्यंत मी ऑफीस मधील 3 प्रेम प्रकरणाचा सखोल अभ्यास केला आहे बाजूची मंजू त्या समोर बसलेल्या प्रकाश च्या प्रेमात आहे. रोज ते निदान 30-40 लव-ईमेल एकामेकाना पाठवत असावे असा सर्वे मी केलाय.आता पर्यंत मी 10 जनाना Youtube वर पिक्चर पाहाताना पकडलाय.आणि 5 जन कायम फसेबूक लावून बसलेले असतात.बॉस आला की प्रॉजेक्ट विंडो ओपन करतात. तसा कंपनी चा प्रोग्रेस रिपोर्ट बरा आहे.पण ऑफीस मध्ये फक्त काही काम करणार्या लोका मुळे कंपनी टिकून आहे असे वाटते. मी रिकामा असला तरी मी माझा वेळ वाया घालावत नाही इतर किती काम करतात हे निरीक्षण करून त्या वेळचा सदउपयोग करतो.
मी एकदा मॅनेजर ला प्रॉजेक्ट मागण्यासाठी गेलो.आणि मला काम करायाच आहे म्हणून संगितल. मॅनेजर माझ्या कडे आश्चर्याने बघू लागला.आणि म्हणाला "तू गंमत तर नाही ना करत आहे.माझ्या आयुष्यात फार कमी Emplyee बघितले की ज्याना काम करण्याची इच्छा आहे" मी थोडासा तिखट पाने हसलो आणि बोललो की "मला खरच काम हवाय बेंच वर बसून बसून कंटाळा आलाय"
आता मला माझे मॅनेजर मला एक्सप्लेन करू लागले "आपल्या कंपनीत एकूण 700 Employee आहे काही काम स्व:तून करतात काहीजनाकडून करवून घ्यावे लागतात. आता कंपनीत आम्ही मुद्दामन काही बेंचर घेतले. ज्यामुळे बेंचर Employee सारखे एकडे तिकडे निरक्षण करत असतात.काही का असेना त्यामुळे काही Employee काम करतात.आता तुला एक महिना झाला तुला मी याच स्टेटस विचरणारच होतो. मला ईमेल करून सांग की प्रमाणिक पणे काम कोण करतो म्हणजे त्याचीच अप्रेज़ल मी करेल".काही वेळ मला समजेनाच झाल की असाही बेंचर ठेवन्याचा उद्देश असेल.पुढे मॅनेजर बोलू लागला " आम्ही कॅमेरे तसे खूप ठेवले पण खरे खुरे काम चुकार असले कॅमेरे शोधुन काढत नाही. मग जीवंत कॅमरा म्हणजे तुम्ही बेंचर आम्ही त्याच्या आजूबाजूला ठेवतो.आणि अपेक्षा आहे की तू खरा खुरा सर्वे मला पाठावशील. त्यावर तुझा अप्रेज़ल डिपेंड आहे"मी तर हे एकूण गंगरून गेलो.
त्यनंतर, माझ्या मॅनेजर ला मी माझ्या महिन्या भरच्या संशोधनाचा रिपोर्ट पाठवला.तस त्यावर मला P.H .D करता आली असती.मॅनेजर ने माझी खूप स्तुती केली.आणि मला एका प्रॉजेक्ट वर पण असाइन केल. आज माझ्या हातात माझा अप्रेज़ल लेटर आहे.मी केलेल्या सखोल संशोधनाचा तो मोबदला आहे.मी आता कंपनीत काम करतो.आजबुजूला पण काही Employee ही काम करतात.कारण आम्हाला माहीत आहे की आपल्या समोर एक बेंचर बसलेला आहे आणि त्याची ही नजर एकडे तिकडे फिरत असते.
तुम्ही ब्लॉग जर कंपनीत वाचत असाल तर लगेच बंद करा.कारण कोण जाणे कोणता बेंचर तुमच्यावर नजर ठेवून असेल?.

Verry nice.............
ReplyDeletepan thod kamhi karat ja......
Ani ho maz nav sangshil tar baghach
Anyway nice one........:)
Dhanyavad
ReplyDeletehi kay avastha jhaliye jiwanachi;
ReplyDeletehi kay avastha jhaliye jiwanachi,,
bench var basun bore hot nahi ka tula, mag savay lav jage pani jhopnyachi.......
thik aahe aaj pasun lavto savay
ReplyDeleteas benchwar basaych asel tar...........
ReplyDeletekonich nirash honar nahi.
asach manager saglya bencher's na bheto hi sadichha.......