असेच आज चालताना जीवंत आहे का म्हणून बघितले
हात फेरला गालावर तेव्हा सुरुकुत्यानी मला छेडले
हात फेरला गालावर तेव्हा सुरुकुत्यानी मला छेडले
किती काळ लोटला असा, असाच मी जगलो
पुन्हा वळून पहिले तर कधीच होतो मेलो
अक्कलबुद्धी शहाण्याची शेवटी मला हो गावली
उपयोग काय त्याचा आता , जीवनमाला माझी सरली
प्रवास तिडका करीत करीत जगणे आमचे राहीले
जेव्हा सुचले जगण्याचे तेव्हा श्वास माझे सरले
पुन्हा वळून पहिले तर कधीच होतो मेलो
अक्कलबुद्धी शहाण्याची शेवटी मला हो गावली
उपयोग काय त्याचा आता , जीवनमाला माझी सरली
प्रवास तिडका करीत करीत जगणे आमचे राहीले
जेव्हा सुचले जगण्याचे तेव्हा श्वास माझे सरले
मरताना चुकुन वाटते की
जे जगलो ते का होते जगणे
असेच होते जिणे तर का आपण हे जगलो
या प्रश्नाची उत्तर , यमच शेवटी देतो
कळते जेव्हा जगणे त्यावेळेसच तो प्राण घेतो
नमस्कार
ReplyDeleteनुकताच मराठीनेटभेटब्लॉगकट्टाचालू झाला आहे.तिथे आपला छानसा ब्लॉग जोडण्यात आला आहे, जर आपणाला आपला ब्लॉग तेथून हटवायचा असल्यास संपर्क या पर्याय वापरून आपण आपला ब्लॉग ब्लॉगकट्ट्यातून हटवू शकता.
धन्यवाद