Wednesday 30 July, 2008

चारोळी

हजार मोती मातीत मिळाले
अंकूर बनुन जन्मास यावे
ऊन नाही वारा नाही
कित्येक प्रयत्‍न यश मिळवण्यात गेले.

2 comments:

  1. काय पप्पु दादा , मला माहित नव्ह्ते तुम्ही इतक्या छान चारोळ्या लिह्तात ते, खुपच छान आहे.
    मस्त...........!

    ReplyDelete
  2. pappu mast ahe re tujhi charoli

    ReplyDelete