करीत नाही कधी मी उपहास जीवणा
तरी लोक का हासीत असतात हे कळेना
Thursday, 8 March 2012
काही मिळाले काही निसटले
तांरागने ती स्वप्नाची आकाशी कशी पसरलेली.
रोज रोज खुनवती ,बोलती तरी ती निजलेली.
मनात गुंफुनी भोल्या आशा, एक निसटला तारका.
दुख त्याची होत असता, इच्छा पुरी करुनी गेला.
No comments:
Post a Comment