कोने एके काळाची गोष्ट आहे ज्यावेळेस ओर्कुट वापरले जायाचे ओर्कुट वर्गातील सर्वात हुशार विद्यार्थी होता तर फेसबुक लास्ट बेंचवर बसायचा पण फेसबुक ने खुप मेहनत घेतली आणि वर्गात पहिला आला. ओर्कुट चा हिरमोड झाला.नंतरची काही वर्ष फेसबुकच प्रथम येत होता.थोड्याच दिवसांनी ओर्कुटने आत्महत्या केली. गुगल त्याची आई कायम म्हणायची 'मेरे बेटे आयेंगे मेरे करन अर्जुन जरुर आयेंगे' आणि गुगल+ चा जन्म झाला
Wednesday, 13 July 2011
Subscribe to:
Posts (Atom)