नुसते मराठी चित्रपटाचे दर कमी करून मराठी चित्र पुढे धावणार नाही .मराठी पाऊल जर पुढे टाकायचे असेल तर त्यासाठी प्रथमता मराठी चित्रपटाना तितके मजबूत व्हावे लागेल. आजच्या market मध्ये टिकण्यासाठी ते गरजेचे आहे . नाहीतर कोणताही प्रेक्षक चित्रपट पाहण्यास धजावणार नाही.
Monday, 4 October 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment